युक्रेनच्या चार प्रदेशांच्या रशियात विलीनीकरणावर पुतीनने स्वाक्षरी केली त्यात खालील पैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश नाही?
Anonymous Quiz
8%
डोनेस्क
37%
झिंशीयांग
36%
झापोरिझिया
19%
लूहांस्का
"The Last War" ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
25%
प्रवीण न्याहळदे भोणेकर
34%
मनोज तिरोडकर
35%
प्रवीण सॉनी
6%
विश्वंभर गावंडे
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ (नागरी) मध्ये शहर स्वच्छतेत महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
9%
पहिल्या
30%
दुसऱ्या
54%
तिसऱ्या
8%
पाचव्या
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ नुसार इंदौर देशात सलग कितव्यांदा पहिल्या स्थानी आले आहे?
Anonymous Quiz
15%
चौथ्यांदा
25%
पाचव्यांदा
53%
सहाव्यांदा
8%
सातव्यांदा
स्वच्छ सर्वेक्षण २०२२(नागरी) मध्ये कोणते शहर तिसऱ्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
13%
सुरत
25%
अहमदाबाद
53%
मुंबई
9%
यापैकी नाही
स्वच्छतेबाबतच्या उत्तम कामगिरीत प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?
Anonymous Quiz
12%
महाराष्ट्र
22%
छत्तीसगड
61%
मध्यप्रदेश
6%
हरियाणा
शंभर पेक्षा कमी स्थानीक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यात कोणते राज्य अव्वल ठरले आहे?
Anonymous Quiz
23%
सिक्कीम
34%
गोवा
36%
त्रिपुरा
8%
लडाख
भारतात कोणत्या तारखेपासून 5G सेवा सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
16%
१७ सप्टेंबर
55%
१ ऑक्टोबर
22%
२ ऑक्टोबर
7%
३१ ऑक्टोबर
खालीलपैकी कोण भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
11%
नरेंद्र मोदी
65%
विनय सहस्त्रबुद्धे
14%
गिरीश बापट
10%
प्रकाश जावडेकर