🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
पिलिभित व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
22%
पश्र्चिम बंगाल
37%
उत्तराखंड
27%
मध्यप्रदेश
14%
यापैकी नाही
महिला आशिया क्रिकेट चषक कोणत्या देशात होत आहे?
Anonymous Quiz
35%
भारत
13%
नेपाळ
33%
श्रीलंका
20%
बांगलादेश
कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने "अविवाहित स्त्रियांना" सुध्दा गर्भपाताचा अधिकार असल्याचा निर्णय नुकताच दिला आहे?
Anonymous Quiz
28%
अमेरिका
47%
भारत
21%
फ्रान्स
5%
इंग्लंड
भारतात विवाहित स्त्री किती आठवड्यापर्यंत गर्भपात करु शकते?
Anonymous Quiz
12%
२०
18%
२२
64%
२४
6%
२६
"शांतता ! कोर्ट चालू आहे" हे मराठीतील अजरामर नाटक कुणी लिहीले आहे?
Anonymous Quiz
9%
आचार्य अत्रे
55%
विजय तेंडुलकर
25%
पू ल देशपांडे
10%
राम गणेश गडकरी
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट "वेशभूषाकार" साठीचा पुरस्कार कुणाला देण्यात आला?
Anonymous Quiz
12%
ऐश्वर्या अनारसे
53%
नचिकेत बर्वे
30%
ज्ञानेश्वर राजूरकर
5%
काजल सावंत
युक्रेनच्या चार प्रदेशांच्या रशियात विलीनीकरणावर पुतीनने स्वाक्षरी केली त्यात खालील पैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश नाही?
Anonymous Quiz
8%
डोनेस्क
37%
झिंशीयांग
36%
झापोरिझिया
19%
लूहांस्का
"The Last War" ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
25%
प्रवीण न्याहळदे भोणेकर
34%
मनोज तिरोडकर
35%
प्रवीण सॉनी
6%
विश्वंभर गावंडे
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ (नागरी) मध्ये शहर स्वच्छतेत महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
9%
पहिल्या
30%
दुसऱ्या
54%
तिसऱ्या
8%
पाचव्या