NCRB च्या अहवालानुसार मानवी तस्करीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
14%
पहिल्या
50%
दुसऱ्या
29%
तिसऱ्या
6%
चौथ्या
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
50%
संरक्षण दल प्रमुख
16%
भूदल प्रमुख
18%
नौदल प्रमुख
16%
यापैकी नाही
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
15%
ते भारताचे दुसरे CDS (संरक्षणदल प्रमुख असतील)
41%
ते केंद्र सरकारच्या गृह विभागाचे सचिव देखील असतील.
17%
त्यांना लष्करातील तब्बल चाळीस वर्षांचा अनुभव आहे.
27%
ते मे २०२१ मध्ये निवृत्त झाले होते.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ ऑक्टोबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
पिलिभित व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
22%
पश्र्चिम बंगाल
37%
उत्तराखंड
27%
मध्यप्रदेश
14%
यापैकी नाही
महिला आशिया क्रिकेट चषक कोणत्या देशात होत आहे?
Anonymous Quiz
35%
भारत
13%
नेपाळ
33%
श्रीलंका
20%
बांगलादेश
कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने "अविवाहित स्त्रियांना" सुध्दा गर्भपाताचा अधिकार असल्याचा निर्णय नुकताच दिला आहे?
Anonymous Quiz
28%
अमेरिका
47%
भारत
21%
फ्रान्स
5%
इंग्लंड
भारतात विवाहित स्त्री किती आठवड्यापर्यंत गर्भपात करु शकते?
Anonymous Quiz
12%
२०
18%
२२
64%
२४
6%
२६