🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
"मेहकर" हा तालुका कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
8%
नंदूरबार
68%
बुलढाणा
16%
नांदेड
7%
उस्मानाबाद
मालवाहतूक व मालसाठवण यांच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Anonymous Quiz
20%
१२
42%
१९
27%
२५
11%
४०
राज्यात किती ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली?
Anonymous Quiz
11%
33%
42%
13%
१२
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी शुष्क बंदर उभारण्याची योजना केंद्र सरकारने २०१५ मध्ये केली होती?
Anonymous Quiz
10%
परभणी
33%
बुलढाणा
28%
नांदेड
29%
जालना
जॉर्जिया मेलोनी ह्या कोनत्या देशाच्या पंतप्रधान झाल्या?
Anonymous Quiz
41%
इटली
24%
फ्रान्स
24%
क्युबा
11%
अर्जेंटिना
NCRB च्या अहवालानुसार मानवी तस्करीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
14%
पहिल्या
50%
दुसऱ्या
29%
तिसऱ्या
6%
चौथ्या
📌 कृपया तुमच्या मित्र मैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा.....👆👆
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
50%
संरक्षण दल प्रमुख
16%
भूदल प्रमुख
18%
नौदल प्रमुख
16%
यापैकी नाही
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १ ऑक्टोबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆