🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे पर्यटन विषयक पुरस्कारात सर्वोत्कृष्ट राज्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?
Anonymous Quiz
15%
पहिला
54%
दुसरा
27%
तिसरा
4%
चौथा
केंद्रसरकारच्या पर्यटन विषयक पुरस्कारात महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले?
Anonymous Quiz
10%
36%
28%
25%
कुनो राष्ट्रीय उद्यानात "चित्ता मित्र" म्हणून "रमेशसिंह सिकरवार" यांची नियुक्ती करण्यात आली पूर्वी ते काय होते?
Anonymous Quiz
8%
स्थानिक सरपंच
33%
दरोडेखोर
47%
चित्त्याचे विशेष ज्ञान असलेले व्यक्ती
12%
पशुवैद्यक
प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांना कोणत्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
२०२१
25%
२०२०
53%
२०१९
5%
२०१८
"मेहकर" हा तालुका कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
8%
नंदूरबार
68%
बुलढाणा
16%
नांदेड
7%
उस्मानाबाद
मालवाहतूक व मालसाठवण यांच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Anonymous Quiz
20%
१२
42%
१९
27%
२५
11%
४०
राज्यात किती ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली?
Anonymous Quiz
11%
33%
42%
13%
१२
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी शुष्क बंदर उभारण्याची योजना केंद्र सरकारने २०१५ मध्ये केली होती?
Anonymous Quiz
10%
परभणी
33%
बुलढाणा
28%
नांदेड
29%
जालना
जॉर्जिया मेलोनी ह्या कोनत्या देशाच्या पंतप्रधान झाल्या?
Anonymous Quiz
41%
इटली
24%
फ्रान्स
24%
क्युबा
11%
अर्जेंटिना
NCRB च्या अहवालानुसार मानवी तस्करीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
14%
पहिल्या
50%
दुसऱ्या
29%
तिसऱ्या
6%
चौथ्या