आशा पारेख यांच्याबाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
9%
त्यांचे "द हिट गर्ल" हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
17%
त्यांना १९९२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
32%
त्या ७९ वर्षीय ज्येष्ठ गायिका आहेत.
42%
यापैकी नाही
केनियाचा एल्युड किपचोगे ह्याने स्वतःचाच विक्रम मोडून खालीलपैकी कोणती मॅरेथॉन स्पर्धा जिंकली?
Anonymous Quiz
13%
मुंबई
34%
न्यूयॉर्क
48%
बर्लिन
5%
लंडन
डॉ. रामचंद्र देखणे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून ओळखले जात असत?
Anonymous Quiz
14%
दलित साहित्य अभ्यासक
33%
संत साहित्य अभ्यासक
34%
साम्राज्यवादी इतिहास अभ्यासक
20%
कलात्मक व काव्यात्मक साहित्य अभ्यासक
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे पर्यटन विषयक पुरस्कारात सर्वोत्कृष्ट राज्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?
Anonymous Quiz
15%
पहिला
54%
दुसरा
27%
तिसरा
4%
चौथा
केंद्रसरकारच्या पर्यटन विषयक पुरस्कारात महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले?
Anonymous Quiz
10%
३
36%
५
28%
६
25%
९
कुनो राष्ट्रीय उद्यानात "चित्ता मित्र" म्हणून "रमेशसिंह सिकरवार" यांची नियुक्ती करण्यात आली पूर्वी ते काय होते?
Anonymous Quiz
8%
स्थानिक सरपंच
33%
दरोडेखोर
47%
चित्त्याचे विशेष ज्ञान असलेले व्यक्ती
12%
पशुवैद्यक
प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांना कोणत्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
२०२१
25%
२०२०
53%
२०१९
5%
२०१८
"मेहकर" हा तालुका कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
8%
नंदूरबार
68%
बुलढाणा
16%
नांदेड
7%
उस्मानाबाद
मालवाहतूक व मालसाठवण यांच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Anonymous Quiz
20%
१२
42%
१९
27%
२५
11%
४०
राज्यात किती ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली?
Anonymous Quiz
11%
४
33%
६
42%
९
13%
१२
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी शुष्क बंदर उभारण्याची योजना केंद्र सरकारने २०१५ मध्ये केली होती?
Anonymous Quiz
10%
परभणी
33%
बुलढाणा
28%
नांदेड
29%
जालना