🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
दिलीप माजगावकर यांना प्रकाशन क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पुरस्कार देण्यात आला, दिलीप माजगावकर हे कोणत्या प्रकाशन संस्थेशी निगडित आहेत?
Anonymous Quiz
6%
मौज
39%
ग्रंथाली
31%
पॉप्युलर
24%
राजहंस
महाराष्ट्रात वैधानिक विकास महामंडळे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती?(कलम ३७१ नुसार)
Anonymous Quiz
12%
१९६०
49%
१९७२
20%
१९७९
18%
१९९४
वैधानिक विकास महामंडळाची मुदत किती वर्षे असते?
Anonymous Quiz
11%
२ वर्ष
34%
४ वर्ष
30%
६ वर्ष
25%
यापैकी नाही
१९९४ साली खालीलपैकी कोणत्या कोणते वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली नाही?
Anonymous Quiz
11%
विदर्भ
20%
मराठवाडा
53%
उत्तर महाराष्ट्र(खानदेश)
16%
उर्वरित महाराष्ट्र
२०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्काराने कुणाला घोषीत झाला आहे?
Anonymous Quiz
22%
रजनीकांत
21%
अमिताभ बच्चन
56%
आशा पारेख
2%
श्याम बेनेगल
केनियाचा एल्युड किपचोगे ह्याने स्वतःचाच विक्रम मोडून खालीलपैकी कोणती मॅरेथॉन स्पर्धा जिंकली?
Anonymous Quiz
13%
मुंबई
34%
न्यूयॉर्क
48%
बर्लिन
5%
लंडन
डॉ. रामचंद्र देखणे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून ओळखले जात असत?
Anonymous Quiz
14%
दलित साहित्य अभ्यासक
33%
संत साहित्य अभ्यासक
34%
साम्राज्यवादी इतिहास अभ्यासक
20%
कलात्मक व काव्यात्मक साहित्य अभ्यासक