🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
कोणत्या स्पर्धेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर रॉजर फेडररने टेनिस मधून निवृत्ती घेतली?
Anonymous Quiz
20%
अमेरिकन ओपन
30%
फ्रेंच ओपन
32%
विम्बल्डन
18%
यांपैकी नाही
बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
28%
पंजाब
41%
बिहार
22%
केरळ
9%
तेलंगणा
राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये नमूद आहेत?
Anonymous Quiz
10%
अनुच्छेद १६३
33%
अनुच्छेद १६४
17%
अनुच्छेद १६५
40%
अनुच्छेद १६७
कुर्दिश वंशाची महिला महसा अमिनी हिच्या मृत्युनंतर कोणत्या देशात हिजाब विरूद्ध तीव्र आंदोलन चालू आहे?
Anonymous Quiz
40%
इराण
24%
सीरिया
30%
अफगाणिस्तान
5%
येमेन
कोणत्या विमानतळास शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली?
Anonymous Quiz
55%
चंदीगड
27%
अमृतसर
15%
अंबाला
3%
कराची
कुलतारसिंह संधवान हे कोणत्या राज्याचे विधानसभा अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
35%
पंजाब
38%
उत्तराखंड
17%
दिल्ली
10%
हरियाना
नुकतेच कोण भारताचे अटॉर्णी जनरल पदावरून निवृत्त झाले?
Anonymous Quiz
25%
मुकुल रोहतगी
15%
संकेत कुमार शर्मा
57%
के के वेणुगोपाल
3%
हरीश साळवे
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत १० अस्थायी सदस्य आहेत, त्यांची किती वर्षांसाठी निवड केली जाते?
Anonymous Quiz
15%
१ वर्ष
51%
२ वर्ष
27%
३ वर्ष
7%
कायमस्वरूपी
दिलीप माजगावकर यांना प्रकाशन क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पुरस्कार देण्यात आला, दिलीप माजगावकर हे कोणत्या प्रकाशन संस्थेशी निगडित आहेत?
Anonymous Quiz
6%
मौज
39%
ग्रंथाली
31%
पॉप्युलर
24%
राजहंस