🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२० पर्यंत भारतात किती हेक्टर जमीन सेंद्रीय शेती खालील आहे?
Anonymous Quiz
26%
१४०.१ दशलक्ष हेक्टर
26%
५५ दशलक्ष हेक्टर
31%
७ .६ दशलक्ष हेक्टर
17%
२.७ दशलक्ष हेक्टर
महाराष्ट्राच्या एकूण कृषीयोग्य क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र सेंद्रीय शेती खालील आहे?
Anonymous Quiz
25%
१.६ टक्के
46%
२.४ टक्के
23%
३.५ टक्के
6%
४.५ टक्के
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२

  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
खालीलपैकी कोणत्या देश "क्वाड" गटाचा सदस्य नाही?
Anonymous Quiz
8%
अमेरिका
17%
भारत
22%
ऑस्ट्रेलिया
53%
ब्राझील
बुकर पुरस्कार दोनदा जिंकणाऱ्या "पहिल्या महिला" ज्यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे काय नाव आहे?
Anonymous Quiz
10%
हिलरी कॅजल
41%
हिलरी क्लिंटन
32%
हिलरी मंटेल
17%
हिलरी जॅक्सन
कोणत्या स्पर्धेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर रॉजर फेडररने टेनिस मधून निवृत्ती घेतली?
Anonymous Quiz
20%
अमेरिकन ओपन
30%
फ्रेंच ओपन
32%
विम्बल्डन
18%
यांपैकी नाही
बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
28%
पंजाब
41%
बिहार
22%
केरळ
9%
तेलंगणा
राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये नमूद आहेत?
Anonymous Quiz
10%
अनुच्छेद १६३
33%
अनुच्छेद १६४
17%
अनुच्छेद १६५
40%
अनुच्छेद १६७
कुर्दिश वंशाची महिला महसा अमिनी हिच्या मृत्युनंतर कोणत्या देशात हिजाब विरूद्ध तीव्र आंदोलन चालू आहे?
Anonymous Quiz
40%
इराण
24%
सीरिया
30%
अफगाणिस्तान
5%
येमेन
कोणत्या विमानतळास शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली?
Anonymous Quiz
55%
चंदीगड
27%
अमृतसर
15%
अंबाला
3%
कराची