भारताच्या एकूण पेरणी योग्य क्षेत्रापैकी (१४०.१ दशलक्ष हेक्टर)सध्या किती टक्के क्षेत्र सेंद्रीय शेतीखालील आहे?
Anonymous Quiz
21%
२ टक्के
32%
७ टक्के
37%
११ टक्के
10%
१३ टक्के
सेंद्रीय शेतीखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
50%
सिक्कीम
15%
आसाम
31%
मध्यप्रदेश
3%
जम्मू काश्मीर
केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२० पर्यंत भारतात किती हेक्टर जमीन सेंद्रीय शेती खालील आहे?
Anonymous Quiz
26%
१४०.१ दशलक्ष हेक्टर
26%
५५ दशलक्ष हेक्टर
31%
७ .६ दशलक्ष हेक्टर
17%
२.७ दशलक्ष हेक्टर
महाराष्ट्राच्या एकूण कृषीयोग्य क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र सेंद्रीय शेती खालील आहे?
Anonymous Quiz
25%
१.६ टक्के
46%
२.४ टक्के
23%
३.५ टक्के
6%
४.५ टक्के
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२
लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२
लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
खालीलपैकी कोणत्या देश "क्वाड" गटाचा सदस्य नाही?
Anonymous Quiz
8%
अमेरिका
17%
भारत
22%
ऑस्ट्रेलिया
53%
ब्राझील
बुकर पुरस्कार दोनदा जिंकणाऱ्या "पहिल्या महिला" ज्यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे काय नाव आहे?
Anonymous Quiz
10%
हिलरी कॅजल
41%
हिलरी क्लिंटन
32%
हिलरी मंटेल
17%
हिलरी जॅक्सन
झुलन गोस्वामी ह्या महिला क्रिकेटपटूने क्रिकेट मधून निवृत्ती घेतली, त्यांच्याबाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
19%
त्या बिहार मधील एका छोट्याश्या गावातून आल्या होत्या.
19%
त्यांनी २००२ मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळला .
23%
त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स मैदानावर खेळला.
39%
यापैकी नाही
कोणत्या स्पर्धेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर रॉजर फेडररने टेनिस मधून निवृत्ती घेतली?
Anonymous Quiz
20%
अमेरिकन ओपन
30%
फ्रेंच ओपन
32%
विम्बल्डन
18%
यांपैकी नाही
बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
28%
पंजाब
41%
बिहार
22%
केरळ
9%
तेलंगणा
राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये नमूद आहेत?
Anonymous Quiz
10%
अनुच्छेद १६३
33%
अनुच्छेद १६४
17%
अनुच्छेद १६५
40%
अनुच्छेद १६७