मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील किती मुस्लिम बहुल शहरांमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे?
Anonymous Quiz
14%
२४
34%
३८
35%
४३
17%
५६
मुस्लिम समाजाचे सामजिक,आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्यासाठी कोणत्या संस्थेची निवड केली गेली आहे?
Anonymous Quiz
8%
प्रथम संस्था
44%
टाटा सामाजिक विज्ञान संस्था
35%
आयआयटी मुंबई आणि मुंबई विद्यापीठ
13%
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे
नाट्य क्षेत्रात मनाचे समजले जाणारे "विष्णूदास भावे गौरव पदक" कुणाला जाहीर करण्यात आले?
Anonymous Quiz
12%
जब्बार पटेल
33%
डॉ शरद कराळे
51%
सतीश आळेकर
5%
मेघा केळकर
लाला लजपतराय यांनी सुरू केलेले "वंदे मातरम्" वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते?
Anonymous Quiz
27%
गुरुमुख लिपी
36%
उर्दू
23%
हिंदू
15%
पर्शियन
"जमीनदार" हे कट्टर राष्ट्रवादी वर्तमानपत्र कुणी सर्व केले होते? #History
Anonymous Quiz
10%
मोहंमद अली जिना
51%
अबुल कलाम आझाद
20%
कवी इक्बाल
18%
हरिहर दत्ता
"मिलाप" नावाचे उर्दू दैनिक खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सुरु करण्यात आले होते?
Anonymous Quiz
27%
आर्य समाज
24%
सत्यशोधक समाज
36%
डेक्कन रयत समाज
14%
वेद समाज
रिझर्व्ह बँकेने______स्थित किंवा मुख्यालय असलेल्या लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला.
Anonymous Quiz
40%
कोल्हापूर
38%
सोलापूर
16%
नागपुर
6%
नवापूर
नुकताच "राष्ट्रीय चित्रपट दिवस" साजरा केला गेला?
Anonymous Quiz
9%
२० ऑगस्ट
36%
२८ ऑगस्ट
24%
१२ सप्टेंबर
31%
२३ सप्टेंबर
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆