🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📌 आपल्या चॅनलच्या Description मध्ये चॅनलची लिंक दिली आहे....

📌प्रत्येक विद्यार्थ्याने ती लिंक कॉपी करून आपल्या एक - एक मित्राला सेंड करा......

📌 जर तुम्हाला चॅनेलवरील माहिती , प्रश्नांचा दर्जा आणि लोकसत्ता कात्रणं इत्यादी माहिती आवडत असेल तरच शेअर करा ...



📌प्रत्येकाने एक मित्र आणि मैत्रिणीला जरी लिंक शेअर केली तरी मला आपली खूप मदत होईल ...

म्हणून कृपया नक्कीच शेअर करा...

लिंक description मध्ये दिली आहे....
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
21%
नंदूरबार
45%
औरंगाबाद
19%
नागपुर
15%
जळगाव
देशात हळद उत्पादनात महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
31%
पहिल्या
52%
दुसऱ्या
15%
तिसऱ्या
2%
चौथ्या
माजी क्रिकेट पंच असद रौफ यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे होते?
Anonymous Quiz
5%
भारत
61%
पाकिस्तान
28%
बांगलादेश
6%
अफगाणिस्तान
📌कृपया description मध्ये दिलेली लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा.....🙏🙏🙏
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १७ सप्टेंबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
26%
नागपुर
21%
औरंगाबाद
39%
जबलपूर
14%
रायपूर
उईघुर मुस्लिम कोणत्या देशातील अल्पसंख्याक आहेत?
Anonymous Quiz
30%
चीन
30%
म्यानमार
34%
अफगाणिस्तान
6%
येमेन