भारतात कोणत्या देशातून चित्ते आणले गेले?
Anonymous Quiz
3%
नागालँड
18%
नायजेरिया
78%
नामिबिया
1%
नायजर
📌 आपल्या चॅनलच्या Description मध्ये चॅनलची लिंक दिली आहे....
📌प्रत्येक विद्यार्थ्याने ती लिंक कॉपी करून आपल्या एक - एक मित्राला सेंड करा......
📌 जर तुम्हाला चॅनेलवरील माहिती , प्रश्नांचा दर्जा आणि लोकसत्ता कात्रणं इत्यादी माहिती आवडत असेल तरच शेअर करा ...
📌प्रत्येकाने एक मित्र आणि मैत्रिणीला जरी लिंक शेअर केली तरी मला आपली खूप मदत होईल ...
म्हणून कृपया नक्कीच शेअर करा...
लिंक description मध्ये दिली आहे....

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
21%
नंदूरबार
45%
औरंगाबाद
19%
नागपुर
15%
जळगाव
देशात हळद उत्पादनात महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
31%
पहिल्या
52%
दुसऱ्या
15%
तिसऱ्या
2%
चौथ्या
माजी क्रिकेट पंच असद रौफ यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे होते?
Anonymous Quiz
5%
भारत
61%
पाकिस्तान
28%
बांगलादेश
6%
अफगाणिस्तान
रॉजर फेडरर बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
30%
तो स्वित्झर्लंडचा टेनिसपटू आहे.
27%
त्याने एकूण कारकीर्दीत २१ ग्रँडस्लॅम पदक जिंकले
28%
त्यात सर्वाधिक ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये मिळवले आहेत.
15%
तो वयाच्या ३५ व्या वर्षी निवृत्ती घेत आहे.
📌कृपया description मध्ये दिलेली लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा.....🙏🙏🙏
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १७ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १७ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
पंजाब लोक काँग्रेस पक्षाचे प्रमुख कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
नवज्योत सिंह सिद्धू
58%
कॅप्टन अमरिंदर सिंह
22%
चरणजित सिंह चन्नी
4%
नवज्योत कौर
भारताचे सध्या लष्कर प्रमुख कोण आहेत?
Anonymous Quiz
23%
मनोज नरवणे
16%
जनरल बिपिन रावत
53%
मनोज पांडे
8%
व्ही. आर. चौधरी
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
26%
नागपुर
21%
औरंगाबाद
39%
जबलपूर
14%
रायपूर