🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होत आहे हे शास्त्रज्ञांना प्रथम कधी लक्षात आले?
Anonymous Quiz
18%
१९६९
29%
१९७२
23%
१९७६
30%
१९८२
"सत्यम, शिवम, सुंदरम" ही शब्दत्रिवेणी मूळची कोणत्या भाषेतील आहे?
Anonymous Quiz
69%
संस्कृत
17%
फ्रेंच
9%
इंग्लिश
6%
लॅटिन
फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
32%
१९७९
34%
१८९५
25%
१८९९
9%
१८००
रॉजर फेडररने टेनिस मधुन निवृत्ती जाहीर केली, त्याने पुर्ण कारकीर्दीत किती ग्रँडस्लॅम पदक जिंकले?
Anonymous Quiz
5%
१९
44%
२०
36%
२१
15%
२२
भारतात कोणत्या देशातून चित्ते आणले गेले?
Anonymous Quiz
3%
नागालँड
18%
नायजेरिया
78%
नामिबिया
1%
नायजर
📌 आपल्या चॅनलच्या Description मध्ये चॅनलची लिंक दिली आहे....

📌प्रत्येक विद्यार्थ्याने ती लिंक कॉपी करून आपल्या एक - एक मित्राला सेंड करा......

📌 जर तुम्हाला चॅनेलवरील माहिती , प्रश्नांचा दर्जा आणि लोकसत्ता कात्रणं इत्यादी माहिती आवडत असेल तरच शेअर करा ...



📌प्रत्येकाने एक मित्र आणि मैत्रिणीला जरी लिंक शेअर केली तरी मला आपली खूप मदत होईल ...

म्हणून कृपया नक्कीच शेअर करा...

लिंक description मध्ये दिली आहे....
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
21%
नंदूरबार
45%
औरंगाबाद
19%
नागपुर
15%
जळगाव
देशात हळद उत्पादनात महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
31%
पहिल्या
52%
दुसऱ्या
15%
तिसऱ्या
2%
चौथ्या
माजी क्रिकेट पंच असद रौफ यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे होते?
Anonymous Quiz
5%
भारत
61%
पाकिस्तान
28%
बांगलादेश
6%
अफगाणिस्तान