१६ सप्टेंबर हा _____दिवस म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
6%
ऑक्सिजन
7%
हायड्रोजन
82%
ओझोन
4%
कार्बन डायऑक्साइड
ओझोन पातळीचे संरक्षण करण्यासाठी "माँट्रीयाल करार" कोणत्या वर्षी करण्यात आला?
Anonymous Quiz
15%
१९७२
27%
१९७५
42%
१९८५
17%
यापैकी नाही
_________च्या तीन अणुंनी बनलेल्या अतिक्रियाशिल वायू म्हणजे ओझोन.
Anonymous Quiz
10%
कार्बन
57%
ऑक्सिजन
25%
हायड्रोजन
8%
नायट्रोजन
पृथ्वीभोवती साधारणतः १२ ते ५० किलोमिटर पट्टयात असणारा थर ________
Anonymous Quiz
27%
तपांबर
58%
स्थितांबर
12%
आयनंबर
3%
एक नंबर 😊
वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होत आहे हे शास्त्रज्ञांना प्रथम कधी लक्षात आले?
Anonymous Quiz
18%
१९६९
29%
१९७२
23%
१९७६
30%
१९८२
"सत्यम, शिवम, सुंदरम" ही शब्दत्रिवेणी मूळची कोणत्या भाषेतील आहे?
Anonymous Quiz
69%
संस्कृत
17%
फ्रेंच
9%
इंग्लिश
6%
लॅटिन
रॉजर फेडररने टेनिस मधुन निवृत्ती जाहीर केली, त्याने पुर्ण कारकीर्दीत किती ग्रँडस्लॅम पदक जिंकले?
Anonymous Quiz
5%
१९
44%
२०
36%
२१
15%
२२
भारतात कोणत्या देशातून चित्ते आणले गेले?
Anonymous Quiz
3%
नागालँड
18%
नायजेरिया
78%
नामिबिया
1%
नायजर
📌 आपल्या चॅनलच्या Description मध्ये चॅनलची लिंक दिली आहे....
📌प्रत्येक विद्यार्थ्याने ती लिंक कॉपी करून आपल्या एक - एक मित्राला सेंड करा......
📌 जर तुम्हाला चॅनेलवरील माहिती , प्रश्नांचा दर्जा आणि लोकसत्ता कात्रणं इत्यादी माहिती आवडत असेल तरच शेअर करा ...
📌प्रत्येकाने एक मित्र आणि मैत्रिणीला जरी लिंक शेअर केली तरी मला आपली खूप मदत होईल ...
म्हणून कृपया नक्कीच शेअर करा...
लिंक description मध्ये दिली आहे....
📌प्रत्येक विद्यार्थ्याने ती लिंक कॉपी करून आपल्या एक - एक मित्राला सेंड करा......
📌 जर तुम्हाला चॅनेलवरील माहिती , प्रश्नांचा दर्जा आणि लोकसत्ता कात्रणं इत्यादी माहिती आवडत असेल तरच शेअर करा ...
📌प्रत्येकाने एक मित्र आणि मैत्रिणीला जरी लिंक शेअर केली तरी मला आपली खूप मदत होईल ...
म्हणून कृपया नक्कीच शेअर करा...
लिंक description मध्ये दिली आहे....
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
21%
नंदूरबार
45%
औरंगाबाद
19%
नागपुर
15%
जळगाव