🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
महागाई विरोधात प्रसिध्द असा "लाटणे मोर्चा"कोणत्या वर्षी निघाला होता?
Anonymous Quiz
24%
१९७३
38%
१९७५
29%
१९७९
9%
१९८१
महागाई विरोधात निघालेला प्रसिध्द असा "लाटणे मोर्चा" कुणाच्या नेतृत्वात काढण्यात आला होता?
Anonymous Quiz
18%
प्रमिला दंडवते
41%
अहिल्या रांगणेकर
12%
तारा रेड्डी
28%
मृणाल गोरे
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १६ सप्टेंबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मध्य प्रांतातील विधिमंडळाने स्वतंत्र "महाविदर्भ" राज्य निर्माण करण्याचा ठराव कधी मंजूर केला होता?
Anonymous Quiz
7%
१ ऑक्टोबर १९०९
29%
१ ऑक्टोबर १९१७
24%
१ ऑक्टोबर १९२४
40%
१ ऑक्टोबर १९३८
"नागपुर करार" कधी करण्यात आला?
Anonymous Quiz
12%
१९४७
18%
१९४९
59%
१९५३
11%
१९५७
"केप कॅमोरीन पॉइंट" कोणत्या देशातील दक्षिणेकडील टोक आहे?
Anonymous Quiz
11%
अर्जेंटिना
16%
चिली
49%
दक्षिण आफ्रिका
24%
भारत
📌 आपल्या चॅनलच्या description मध्ये चॅनलची लिंक दिली आहे.....

📌copy करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा...
नुकताच तृतीय पंथीयांना पोलीस भरतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला?
Anonymous Quiz
49%
कर्नाटक
21%
केरळ
16%
उत्तरप्रदेश
14%
तेलंगणा