जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल कोण आहेत?
Anonymous Quiz
26%
विनय कुमार सक्सेना
9%
अर्चना रामेश्वर
47%
मनोज सिन्हा
18%
मनुकुमार श्रीवास्तव
कलावती गुलाबबाई यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
7%
साहित्य
63%
तमाशा
28%
धार्मिक प्रवचनकार
2%
सनदी सेवा
कलावती गुलाबबाई संगमनेरकर यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
25%
त्यांना भारत शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
29%
त्यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.
17%
त्यांची आईदेखील उत्तम तमाशा कलावंत होती.
29%
त्यांनी HMV ह्या नामांकित कंपनीसाठी विविध लावण्या गायल्या.
महागाई विरोधात प्रसिध्द असा "लाटणे मोर्चा"कोणत्या वर्षी निघाला होता?
Anonymous Quiz
24%
१९७३
38%
१९७५
29%
१९७९
9%
१९८१
महागाई विरोधात निघालेला प्रसिध्द असा "लाटणे मोर्चा" कुणाच्या नेतृत्वात काढण्यात आला होता?
Anonymous Quiz
18%
प्रमिला दंडवते
41%
अहिल्या रांगणेकर
12%
तारा रेड्डी
28%
मृणाल गोरे
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १६ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १६ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
डॉ.निलम गोऱ्हे ह्या ______आहेत.
Anonymous Quiz
11%
विधानसभा अध्यक्ष
25%
विधानसभा उपाध्यक्ष
35%
विधानपरिषद सभापती
29%
विधानपरिषद उपसभापती
"विदर्भ" संदर्भात खालील विधाने अभ्यासा व योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
19%
स्वतंत्र विदर्भाची मागणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पूर्वीची आहे.
16%
स्वातंत्र्यापूर्वी हा भाग बॉम्बे प्रांताचा भाग होता.
21%
राज्य पुनर्रचना समितीने १९५६ मध्ये स्वतंत्र विदर्भ राज्यास प्रतीकुलता दर्शवली होती.
44%
वरीलपैकी सर्व बरोबर
मध्य प्रांतातील विधिमंडळाने स्वतंत्र "महाविदर्भ" राज्य निर्माण करण्याचा ठराव कधी मंजूर केला होता?
Anonymous Quiz
7%
१ ऑक्टोबर १९०९
29%
१ ऑक्टोबर १९१७
24%
१ ऑक्टोबर १९२४
40%
१ ऑक्टोबर १९३८