५ लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा गाठणारी भारतातील तिसरी बँक कोणती आहे?
Anonymous Quiz
19%
SBI
55%
HDFC
20%
ICICI
5%
जिल्हा मध्यवर्ती बँक, नंदूरबार
जगात सर्वात मोठा हळद उत्पादक देश कोणता आहे?
Anonymous Quiz
56%
भारत
18%
चीन
18%
म्यानमार
9%
नायजेरिया
कसबे डिग्रज हे हळद संशोधनं केंद्र कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
18%
हिंगोली
11%
लातूर
67%
सांगली
4%
कोल्हापूर
भारतात हळद पिकाखालील क्षेत्रानुसार देशातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
27%
महाराष्ट्र, मध्यप्रदेश
42%
महाराष्ट्र ,तामिळनाडू
13%
गुजरात, महाराष्ट्र
19%
तेलंगणा , महाराष्ट्र
एकात्मिक बालविकास योजना कधी पासून राबविण्यात येते आहे?
Anonymous Quiz
39%
२ ऑक्टोबर १९७५
26%
२ ऑक्टोबर १९७७
23%
२ ऑक्टोबर १९७९
12%
२ ऑक्टोबर १९८०
हतनूर,गिरणा आणि वाघूर हे प्रकल्प (धरण) कोणत्या जिल्हयातील आहेत?
Anonymous Quiz
22%
धुळे
22%
बुलढाणा
19%
नंदूरबार
36%
जळगाव
विनेश फोगट हिने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कोणते पदक मिळवले?
Anonymous Quiz
32%
सुवर्ण
32%
रौप्य
35%
कांस्य
2%
यापैकी नाही
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल कोण आहेत?
Anonymous Quiz
26%
विनय कुमार सक्सेना
9%
अर्चना रामेश्वर
47%
मनोज सिन्हा
18%
मनुकुमार श्रीवास्तव
कलावती गुलाबबाई यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
7%
साहित्य
63%
तमाशा
28%
धार्मिक प्रवचनकार
2%
सनदी सेवा