"माहुली" येथे कृष्णा आणि ____नदीचा संगम होतो.
Anonymous Quiz
15%
कोयना
62%
वेण्णा
17%
येरळा
6%
पंचगंगा
इमॅन्यूएल मॅक्रोन हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
7%
जर्मनी
69%
फ्रान्स
19%
स्वीडन
5%
पोर्तुगाल
ज्यां - लूक गोदार यांनी कोणत्या वर्षी ऑस्कर अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार नाकारला?
Anonymous Quiz
23%
२०१०
37%
२०१५
36%
२०१८
5%
२०१६
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १५ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १५ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कोण घेतात?
Anonymous Quiz
6%
केंद्रीय निवडणूक आयोग
65%
राज्य निवडणूक आयोग
18%
केंद्रीय सहकार मंत्रलाय
11%
यापैकी नाही
५ लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा गाठणारी भारतातील तिसरी बँक कोणती आहे?
Anonymous Quiz
19%
SBI
55%
HDFC
20%
ICICI
5%
जिल्हा मध्यवर्ती बँक, नंदूरबार
जगात सर्वात मोठा हळद उत्पादक देश कोणता आहे?
Anonymous Quiz
56%
भारत
18%
चीन
18%
म्यानमार
9%
नायजेरिया
कसबे डिग्रज हे हळद संशोधनं केंद्र कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
18%
हिंगोली
11%
लातूर
67%
सांगली
4%
कोल्हापूर
भारतात हळद पिकाखालील क्षेत्रानुसार देशातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
27%
महाराष्ट्र, मध्यप्रदेश
42%
महाराष्ट्र ,तामिळनाडू
13%
गुजरात, महाराष्ट्र
19%
तेलंगणा , महाराष्ट्र