🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
इगा श्वीऑनटेकने एकूण किती ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
Anonymous Quiz
21%
पहिले
34%
दुसरे
42%
तिसरे
3%
चौथे
भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१९५१
35%
१९५२
25%
१९५३
14%
१९५४
शिवसेना या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
9%
१९६२
24%
१९६४
63%
१९६६
4%
यापैकी नाही
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत कोणत्या वर्षा पर्यंत हवेतील प्रदूषण ३० ते ४० टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
19%
२०२४
46%
२०३०
28%
२०४७
6%
२०७०
आपले सेवा पोर्टल वर किती सेवा देण्यात आल्या आहेत?
Anonymous Quiz
13%
१३४
43%
२५४
40%
३९२
5%
४७८
तुमच्या मित्र मैत्रीणीना लिंक शेअर करायची असल्यास लिंक साठी
DM करा....👇

@Only_PDFs
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १४ सप्टेंबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्रीय सागरी पोलीस अकादमी कोणत्या राज्यात उभारली जात आहे?
Anonymous Quiz
37%
गुजरात
28%
महाराष्ट्र
25%
गोवा
10%
केरळ
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
35%
१९९७
38%
१९९९
22%
२०००
5%
२००१