ओन्स जाबेऊर ही कोणत्या देशाची टेनिसपटू आहे?
Anonymous Quiz
10%
नॉर्वे
33%
सर्बिया
53%
ट्युनिशिया
3%
जर्मनी
इगा श्वीऑनटेकने एकूण किती ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
Anonymous Quiz
21%
पहिले
34%
दुसरे
42%
तिसरे
3%
चौथे
भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१९५१
35%
१९५२
25%
१९५३
14%
१९५४
शिवसेना या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
9%
१९६२
24%
१९६४
63%
१९६६
4%
यापैकी नाही
सिकलसेल हा _______मधील आजार आहे.
Anonymous Quiz
42%
लाल रक्त पेशी
27%
पांढरा रक्त पेशी
12%
लसिका
19%
वरीलपैकी सर्व
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत कोणत्या वर्षा पर्यंत हवेतील प्रदूषण ३० ते ४० टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
19%
२०२४
46%
२०३०
28%
२०४७
6%
२०७०
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्रीय सागरी पोलीस अकादमी कोणत्या राज्यात उभारली जात आहे?
Anonymous Quiz
37%
गुजरात
28%
महाराष्ट्र
25%
गोवा
10%
केरळ