अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे विजेतेपद कुणी पटकावले?
Anonymous Quiz
6%
राफेल नदाल
27%
सेरेना विल्यम्स
58%
इगा श्वीऑनटेक
9%
ओन्स जाबेऊर
इगा श्वीऑनटेक कोणत्या देशाची टेनिसपटू आहे?
Anonymous Quiz
17%
सर्बिया
27%
अमेरिका
50%
पोलंड
6%
ऑस्ट्रेलिया
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम सामन्यात कोण पराभूत झाले?
Anonymous Quiz
22%
सेरेना विल्यम्स
16%
दिपाली साबळे
50%
ओन्स जाबेऊर
13%
अलिसन रिस्के
ओन्स जाबेऊर ही कोणत्या देशाची टेनिसपटू आहे?
Anonymous Quiz
10%
नॉर्वे
33%
सर्बिया
53%
ट्युनिशिया
3%
जर्मनी
इगा श्वीऑनटेकने एकूण किती ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
Anonymous Quiz
21%
पहिले
34%
दुसरे
42%
तिसरे
3%
चौथे
भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१९५१
35%
१९५२
25%
१९५३
14%
१९५४
शिवसेना या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
9%
१९६२
24%
१९६४
63%
१९६६
4%
यापैकी नाही
सिकलसेल हा _______मधील आजार आहे.
Anonymous Quiz
42%
लाल रक्त पेशी
27%
पांढरा रक्त पेशी
12%
लसिका
19%
वरीलपैकी सर्व
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत कोणत्या वर्षा पर्यंत हवेतील प्रदूषण ३० ते ४० टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
19%
२०२४
46%
२०३०
28%
२०४७
6%
२०७०