कार्लोस अल्काराज बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
23%
तो १९ वर्षाचा आहे.
19%
तो नॉर्वेचा टेनिसपटू आहे.
31%
हे त्याचे युवा कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम आहे.
27%
त्याने स्पेनच्या कॅस्पर रुडचा अंतिम सामन्यात पराभव केला.
केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात किती टक्के ग्रामपंचायती अजूनही इंटरनेटशिवाय आहेत किंवा अजून इंटरनेट नाही?
Anonymous Quiz
24%
३० टक्के
39%
४४ टक्के
28%
५६ टक्के
9%
७० टक्के
भारतात एकूण किती ग्रामपंचायती आहेत?
Anonymous Quiz
32%
७ लाख ४४ हजार २८१
31%
५ लाख ६७ हजार ४३९
20%
४ लाख ८९ हजार ५१३
17%
२ लाख ७१ हजार १७९
पंचायतराज संस्थातील कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने २४ एप्रिल २०२० रोजी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला?
Anonymous Quiz
36%
भारतनेट
12%
पेपरलेस
42%
ई - पंचायत मिशन
9%
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कधी सुरू करण्यात आले?
Anonymous Quiz
20%
२४ एप्रिल २०१५
37%
२४ एप्रिल २०१६
23%
२४ एप्रिल २०१७
20%
२४ एप्रिल २०१८
महाराष्ट्रात किती टक्के ग्रामपंचायती मध्ये संगणकासह इंटरनेट जोडणी आहे?
Anonymous Quiz
27%
३० टक्के
40%
४४ टक्के
25%
५६ टक्के
8%
६५ टक्के
भारतनेट प्रकल्प खालीलपैकी कशा अंतर्गत राबविला जातो?
Anonymous Quiz
4%
पंतप्रधान स्वामित्व योजना
34%
पंतप्रधान पंचायतराज सक्षमीकरण
34%
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान
28%
ऑप्टिकल फायबर फॉर ग्रामपंचायत
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे विजेतेपद कुणी पटकावले?
Anonymous Quiz
6%
राफेल नदाल
27%
सेरेना विल्यम्स
58%
इगा श्वीऑनटेक
9%
ओन्स जाबेऊर
इगा श्वीऑनटेक कोणत्या देशाची टेनिसपटू आहे?
Anonymous Quiz
17%
सर्बिया
27%
अमेरिका
50%
पोलंड
6%
ऑस्ट्रेलिया
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम सामन्यात कोण पराभूत झाले?
Anonymous Quiz
22%
सेरेना विल्यम्स
16%
दिपाली साबळे
50%
ओन्स जाबेऊर
13%
अलिसन रिस्के
ओन्स जाबेऊर ही कोणत्या देशाची टेनिसपटू आहे?
Anonymous Quiz
10%
नॉर्वे
33%
सर्बिया
53%
ट्युनिशिया
3%
जर्मनी