🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १३ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १३ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
येत्या १७ सप्टेंबर पासुन खालीलपैकी कशाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे?
Anonymous Quiz
12%
गोवा मुक्ती संग्राम
19%
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
61%
मराठवाडा मुक्ती संग्राम
8%
विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र चळवळ
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान "राष्ट्रनेता ते राष्ट्रपती_______पंधरवडा" साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे
Anonymous Quiz
15%
जागृती
28%
अस्मिता
28%
ग्रामविकास
29%
सेवा
अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी पटकावले?
Anonymous Quiz
8%
सेरेना विल्यम्स
36%
राफेल नदाल
15%
कॅस्पर रूड
41%
कार्लोस अल्काराज
कार्लोस अल्काराज बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
23%
तो १९ वर्षाचा आहे.
19%
तो नॉर्वेचा टेनिसपटू आहे.
31%
हे त्याचे युवा कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम आहे.
27%
त्याने स्पेनच्या कॅस्पर रुडचा अंतिम सामन्यात पराभव केला.
केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात किती टक्के ग्रामपंचायती अजूनही इंटरनेटशिवाय आहेत किंवा अजून इंटरनेट नाही?
Anonymous Quiz
24%
३० टक्के
39%
४४ टक्के
28%
५६ टक्के
9%
७० टक्के
भारतात एकूण किती ग्रामपंचायती आहेत?
Anonymous Quiz
32%
७ लाख ४४ हजार २८१
31%
५ लाख ६७ हजार ४३९
20%
४ लाख ८९ हजार ५१३
17%
२ लाख ७१ हजार १७९
पंचायतराज संस्थातील कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने २४ एप्रिल २०२० रोजी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला?
Anonymous Quiz
36%
भारतनेट
12%
पेपरलेस
42%
ई - पंचायत मिशन
9%
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कधी सुरू करण्यात आले?
Anonymous Quiz
20%
२४ एप्रिल २०१५
37%
२४ एप्रिल २०१६
23%
२४ एप्रिल २०१७
20%
२४ एप्रिल २०१८
महाराष्ट्रात किती टक्के ग्रामपंचायती मध्ये संगणकासह इंटरनेट जोडणी आहे?
Anonymous Quiz
27%
३० टक्के
40%
४४ टक्के
25%
५६ टक्के
8%
६५ टक्के