🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
905 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
भाग्यश्री ठिपसे यांची कोणत्या खेळाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
13%
नेमबाजी
50%
बुद्धिबळ
26%
लांब उडी
11%
खो - खो
कुशियारा नदी पाणी वाटपावर भारत आणि कोणत्या देशात चर्चा होणार आहे?
Anonymous Quiz
11%
भूतान
36%
नेपाळ
19%
पाकिस्तान
34%
बांगलादेश
भारत आणि बांगलादेश दरम्यान किती नद्या सामायिक आहेत?
Anonymous Quiz
17%
१८
41%
२६
23%
४३
19%
५४
दर्शना जरदोश ह्या केंद्रीय ______राज्यमंत्री आहेत.
Anonymous Quiz
14%
रेल्वे
17%
वित्त
60%
महिला बालविकास
9%
आरोग्य
आत्ता BCCI चे मुख्य प्रायोजक कुणाकडे देण्यात आले?
Anonymous Quiz
13%
Paytm
40%
MasterCard
39%
Byju
8%
Unacademy
रशिया खालीलपैकी कोणत्या गटाचा सदस्य आहे?
Anonymous Quiz
19%
NATO
27%
OPEC
32%
SAARC
23%
OPEC Plus
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 ७ सप्टेंबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
कोणत्या देशात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे आणि तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
10%
अमेरिका
24%
फ्रान्स
21%
जर्मनी
45%
रशिया
सध्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
अनुराग ठाकूर
62%
विनय सहस्त्रबुद्धे
21%
मीनाक्षी लेखी
2%
राम माधव