पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या कुलपती पदी कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
बिबेक देब्रॉय
40%
अनिल काकोडकर
21%
अनिल अवचट
19%
डॉ. ए. पी. जामखेडकर
भाग्यश्री ठिपसे यांची कोणत्या खेळाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
13%
नेमबाजी
50%
बुद्धिबळ
26%
लांब उडी
11%
खो - खो
कुशियारा नदी पाणी वाटपावर भारत आणि कोणत्या देशात चर्चा होणार आहे?
Anonymous Quiz
11%
भूतान
36%
नेपाळ
19%
पाकिस्तान
34%
बांगलादेश
दर्शना जरदोश ह्या केंद्रीय ______राज्यमंत्री आहेत.
Anonymous Quiz
14%
रेल्वे
17%
वित्त
60%
महिला बालविकास
9%
आरोग्य
आत्ता BCCI चे मुख्य प्रायोजक कुणाकडे देण्यात आले?
Anonymous Quiz
13%
Paytm
40%
MasterCard
39%
Byju
8%
Unacademy
पंतप्रधान श्री योजना कशासंबधी आहे?
Anonymous Quiz
35%
शिक्षण
24%
दीव्यांग
32%
युवक व बालकल्याण
9%
पायाभूत सुविधा
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ७ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ७ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
कोणत्या देशात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे आणि तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
10%
अमेरिका
24%
फ्रान्स
21%
जर्मनी
45%
रशिया