🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
905 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
के. के. शैलजा यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार घेण्यास नकार दिला, त्या कोणत्या राज्याचा आरोग्यमंत्री होत्या?
Anonymous Quiz
45%
केरळ
38%
तामिळनाडू
11%
गोवा
5%
तेलंगणा
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी "लिझ ट्रस" या निवडून आल्या त्या यापूर्वी कोणत्या मंत्री होत्या?
Anonymous Quiz
19%
अर्थमंत्री
23%
गृह मंत्री
47%
परराष्ट्रमंत्री
11%
महिला व बालविकास मंत्री
ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले व पराभूत झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुणाक हे कोणत्या प्रसिध्द भारतीय उद्योजकाचे जावई आहेत?
Anonymous Quiz
7%
आनंद महिंद्रा
20%
गौतम अदानी
17%
अजय मित्तल
56%
नारायण मूर्ती
पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या कुलपती पदी कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
बिबेक देब्रॉय
40%
अनिल काकोडकर
21%
अनिल अवचट
19%
डॉ. ए. पी. जामखेडकर
भाग्यश्री ठिपसे यांची कोणत्या खेळाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
13%
नेमबाजी
50%
बुद्धिबळ
26%
लांब उडी
11%
खो - खो
कुशियारा नदी पाणी वाटपावर भारत आणि कोणत्या देशात चर्चा होणार आहे?
Anonymous Quiz
11%
भूतान
36%
नेपाळ
19%
पाकिस्तान
34%
बांगलादेश
भारत आणि बांगलादेश दरम्यान किती नद्या सामायिक आहेत?
Anonymous Quiz
17%
१८
41%
२६
23%
४३
19%
५४
दर्शना जरदोश ह्या केंद्रीय ______राज्यमंत्री आहेत.
Anonymous Quiz
14%
रेल्वे
17%
वित्त
60%
महिला बालविकास
9%
आरोग्य
आत्ता BCCI चे मुख्य प्रायोजक कुणाकडे देण्यात आले?
Anonymous Quiz
13%
Paytm
40%
MasterCard
39%
Byju
8%
Unacademy