सूर्या नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
32%
उल्हास
34%
दमणगंगा
24%
पाताळगंगा
11%
यापैकी नाही
सायरस मिस्त्री यांच्या आजोबांनी टाटा सन्स मध्ये पहिल्यांदा १९३० साली भाग भांडवल खरेदी केली होती, जे आज सुद्धा सर्वात मोठे आहे ते किती टक्के आहे?
Anonymous Quiz
33%
१८.५ टक्के
37%
२३.२ टक्के
25%
२९.७ टक्के
5%
३२.३
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा ....माहिती द्या....🙏
📌 ५ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा ....माहिती द्या....🙏
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ६ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ६ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
के. के. शैलजा यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार घेण्यास नकार दिला, त्या कोणत्या राज्याचा आरोग्यमंत्री होत्या?
Anonymous Quiz
45%
केरळ
38%
तामिळनाडू
11%
गोवा
5%
तेलंगणा
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी "लिझ ट्रस" या निवडून आल्या त्या यापूर्वी कोणत्या मंत्री होत्या?
Anonymous Quiz
19%
अर्थमंत्री
23%
गृह मंत्री
47%
परराष्ट्रमंत्री
11%
महिला व बालविकास मंत्री
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या "लिझ ट्रस" यांच्याबाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
17%
त्या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या.
29%
त्यांनी मजूर पक्षाचे ऋषी सुनाक यांचा पराभव केला.
36%
लिझ ट्रस ह्या हूजुर पक्षाच्या उमेदवार होते.
17%
पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ट्रस यांना ६४ टक्के मते मिळाली.
ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले व पराभूत झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुणाक हे कोणत्या प्रसिध्द भारतीय उद्योजकाचे जावई आहेत?
Anonymous Quiz
7%
आनंद महिंद्रा
20%
गौतम अदानी
17%
अजय मित्तल
56%
नारायण मूर्ती
पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या कुलपती पदी कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
बिबेक देब्रॉय
40%
अनिल काकोडकर
21%
अनिल अवचट
19%
डॉ. ए. पी. जामखेडकर
भाग्यश्री ठिपसे यांची कोणत्या खेळाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
13%
नेमबाजी
50%
बुद्धिबळ
26%
लांब उडी
11%
खो - खो