सेरेना विल्यम्सने तिच्या टेनिस प्रवासाला सायोनारा केला(निवृत्ती घेतली) तिच्याबाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
10%
तिने तिच्या कारकीर्दीत २५ ग्रँडस्लॅम जिंकले.
24%
तिने वयाच्या ४१ व्या वर्षी निवृत्ती घेतली.
35%
१९९५ मध्ये तिने पहिले ग्रँडस्लॅम पदक ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये मिळवले होते.
31%
तिने तिच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना सर्बियाच्या अजला टॉमलजानोवीच विरुद्ध खेळला.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 कृपया तुमच्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती द्या..🙏
📌 ४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 कृपया तुमच्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती द्या..🙏
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
नुकतीच पहिली अल्टिमेट खो खो लीग पार पडली कोणत्या संघाला ह्या लीगचे विजेतेपद मिळाले?
Anonymous Quiz
28%
ओडिशा
26%
तमिळ
42%
महाराष्ट्र
4%
राजस्थान
अल्टिमेट खो खो लीग बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
15%
ह्या लीगची अंतिम स्पर्धा मुंबईत खेळविण्यात आली.
34%
या पहिल्या लीगचे उपविजेतेपद महाराष्ट्र संघाला मिळाले
30%
विजेत्या संघाला एक कोटी बक्षीस देण्यात आले.
20%
यापैकी नाही
दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा कुणी जिंकली?
Anonymous Quiz
25%
आर प्रज्ञानंद
51%
अरविंद चिथांबरम
20%
कोनेरू हंपी
4%
मंगेश गुरव
ओटीटी (OTT) या शब्दाचे पुर्णरूप काय आहे
Anonymous Quiz
32%
Over the Television
18%
Over the Talk
24%
Over the Stop
26%
यापैकी नाही
सायरस मिस्त्री यांच्या बाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
9%
त्यांचे ४४ व्या वर्षी अपघाती निधन झाले.
21%
ते ३४ व्या वर्षी टाटा सन्स चे अध्यक्ष बनले होते.
22%
ते २००६ पासून टाटा सन्स चे संचालक होते.
49%
वरीलपैकी सर्व बरोबर
सायरस मिस्त्री यांचा कोणत्या जिल्हयात अपघात झाला?
Anonymous Quiz
10%
अहुवा डांग
15%
वापी
69%
पालघर
6%
ठाणे
सूर्या नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
32%
उल्हास
34%
दमणगंगा
24%
पाताळगंगा
11%
यापैकी नाही