NCRB च्या अहवालानुसार महिला अत्याचार बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
20%
देशात दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे.
26%
देशात मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.
27%
महाराष्ट्रात पुणे दुसऱ्या स्थानावर आहे.
26%
महाराष्ट्रात नाशिक तिसऱ्या स्थानावर आहे.
निरज चोप्राच्या सुवर्णपदक विजेत्या भाल्याची "बीसीसीआय" ने किती रुपयात खरेदी केली?
Anonymous Quiz
27%
दीड कोटी
19%
तीन कोटी
46%
चार कोटी पन्नास लाख
9%
पाच कोटी
भारतीय फुटबॉल संघाने कोणत्या वर्षी ऐतिहासिक असे आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते?
Anonymous Quiz
11%
१९५२
48%
१९६२
33%
१९७२
9%
१९८३
सेरेना विल्यम्सने तिच्या टेनिस प्रवासाला सायोनारा केला(निवृत्ती घेतली) तिच्याबाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
10%
तिने तिच्या कारकीर्दीत २५ ग्रँडस्लॅम जिंकले.
24%
तिने वयाच्या ४१ व्या वर्षी निवृत्ती घेतली.
35%
१९९५ मध्ये तिने पहिले ग्रँडस्लॅम पदक ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये मिळवले होते.
31%
तिने तिच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना सर्बियाच्या अजला टॉमलजानोवीच विरुद्ध खेळला.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 कृपया तुमच्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती द्या..🙏
📌 ४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 कृपया तुमच्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती द्या..🙏
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
नुकतीच पहिली अल्टिमेट खो खो लीग पार पडली कोणत्या संघाला ह्या लीगचे विजेतेपद मिळाले?
Anonymous Quiz
28%
ओडिशा
26%
तमिळ
42%
महाराष्ट्र
4%
राजस्थान
अल्टिमेट खो खो लीग बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
15%
ह्या लीगची अंतिम स्पर्धा मुंबईत खेळविण्यात आली.
34%
या पहिल्या लीगचे उपविजेतेपद महाराष्ट्र संघाला मिळाले
30%
विजेत्या संघाला एक कोटी बक्षीस देण्यात आले.
20%
यापैकी नाही
दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा कुणी जिंकली?
Anonymous Quiz
25%
आर प्रज्ञानंद
51%
अरविंद चिथांबरम
20%
कोनेरू हंपी
4%
मंगेश गुरव
ओटीटी (OTT) या शब्दाचे पुर्णरूप काय आहे
Anonymous Quiz
32%
Over the Television
18%
Over the Talk
24%
Over the Stop
26%
यापैकी नाही