पणन महासंघाकडून राज्यातील बाजार समित्यांची कामगिरीच्या आधारावर क्रमवारी जाहीर करण्यात आली , महाराष्ट्रातप्रथम क्रमांकावर कोणती बाजार समिती आहे?
Anonymous Quiz
44%
लासलगाव, नाशिक
22%
हिंगणघाट, वर्धा
25%
कारंजा लाड, वाशीम
8%
संगमनेर, अहमदनगर
खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सहकार्याने राज्यात "बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प"अर्थात "स्मार्ट" प्रकल्प राबविण्यात येत आहे?
Anonymous Quiz
33%
जागतिक ग्रामीण विकास संस्था
11%
ब्रिक्स बँक
42%
जागतिक बँक
14%
आशियाई विकास बँक
"ग्रामहित" ह्या शेतमाल विपणन व्यवस्थेतील"व्हीलेज ट्रेड सेंटर" ह्या कंपनीचा फोर्ब्स आशियाच्या यादीत समावेश झाला, ती कोणत्या जिल्हयातील आहे?
Anonymous Quiz
10%
चंद्रपूर
50%
यवतमाळ
35%
गडचिरोली
4%
गोंदिया
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Anonymous Quiz
30%
संजय पांडे
11%
अजित डोभाल
10%
विश्वास नांगरे पाटील
49%
रजनीश सेठ
राज्यात महिला अत्याचाराच्या बाबतीत पहिल्या स्थानावर कोणते शहर आहे?
Anonymous Quiz
47%
मुंबई
15%
पुणे
28%
वसई - विरार
10%
नागपुर
NCRB च्या अहवालानुसार महिला अत्याचार बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
20%
देशात दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे.
26%
देशात मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.
27%
महाराष्ट्रात पुणे दुसऱ्या स्थानावर आहे.
26%
महाराष्ट्रात नाशिक तिसऱ्या स्थानावर आहे.
निरज चोप्राच्या सुवर्णपदक विजेत्या भाल्याची "बीसीसीआय" ने किती रुपयात खरेदी केली?
Anonymous Quiz
27%
दीड कोटी
19%
तीन कोटी
46%
चार कोटी पन्नास लाख
9%
पाच कोटी
भारतीय फुटबॉल संघाने कोणत्या वर्षी ऐतिहासिक असे आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते?
Anonymous Quiz
11%
१९५२
48%
१९६२
33%
१९७२
9%
१९८३
सेरेना विल्यम्सने तिच्या टेनिस प्रवासाला सायोनारा केला(निवृत्ती घेतली) तिच्याबाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
10%
तिने तिच्या कारकीर्दीत २५ ग्रँडस्लॅम जिंकले.
24%
तिने वयाच्या ४१ व्या वर्षी निवृत्ती घेतली.
35%
१९९५ मध्ये तिने पहिले ग्रँडस्लॅम पदक ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये मिळवले होते.
31%
तिने तिच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना सर्बियाच्या अजला टॉमलजानोवीच विरुद्ध खेळला.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 कृपया तुमच्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती द्या..🙏
📌 ४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 कृपया तुमच्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल माहिती द्या..🙏