"स्टारबक्स" ही ______च्या दालनांची जगातील सर्वात मोठी शृंखला आहे.
Anonymous Quiz
17%
दागिने आणि हिरे
53%
कॉफी
17%
बर्गर
13%
सौंदर्य प्रसाधने
अयोग्य जोडी निवडा?
Anonymous Quiz
12%
मायक्रोसॉफ्ट - सत्य नाडेला
51%
अडोबे - शंतनु नारायण
18%
गूगल - सुंदर पिचाई
19%
ट्विटर - पराग अग्रवाल
भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली?
Anonymous Quiz
18%
बायचुंग भुतिया
9%
शरद पवार
60%
कल्याण चौबे
13%
अनुराग ठाकूर
मुंबईच्या राणीची (जिजाबाई उद्यान) बागेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
Anonymous Quiz
26%
१८६१
36%
१८९०
31%
१९३४
7%
१९६९
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे..👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ४ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
"ओ हेन्री प्राइज स्टोरीज" या कथानक खंडात भारतातील कोणत्या लेखकाची "द ओल्ड मॅन ऑफ कुसुमपूर" ही कथा समाविष्ट करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
गीतांजली श्री
31%
अमर चित्र
44%
रवींद्र सुधांशू
5%
शंकर शैलेंद्र