🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे सदस्य होते?
📌 हा प्रश्न त्यादिवशीच्या बातमीवर आधारीत होता परंतू आजच्या बातमीनुसार हा प्रश्न रद्द ठरतो....

📌 कारण आजच्या लोकसत्ता मध्ये अभिजीत सेन हे नियोजन आयोग आणि चौदावा वित्त आयोग याचे देखील सदस्य होते....

📌त्यामुळे ही चूक दुरुस्त करावी....

📌आणि एकही विद्यार्थ्याची लक्षात हे चूक आली नाही ही खेदाची बाब आहे |
NCRB च्या अहवालानुसार कोणते राज्य जातीय ताणतणावाच्या बाबतीत सर्वात शांत राज्य आहे?
Anonymous Quiz
20%
उत्तरप्रदेश
45%
केरळ
27%
तेलंगणा
8%
महाराष्ट्र
"बिमारू राज्ये" ही संकल्पना कुणाची आहे?
Anonymous Quiz
11%
पी. साईनाथ
29%
प्रशांत भूषण
35%
आशिष बोस
24%
अभिजित सेन
दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी कोणत्या नव्या संस्थेची निर्मिती करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
संगम
56%
पारख
17%
सामना
3%
मजबुती
"पारख" हा कार्यक्रम कोणत्या संस्थेचा भाग म्हणून कार्य करेल?
Anonymous Quiz
14%
UGC
66%
NCERT
13%
AICTE
6%
MSBTE
"लक्ष्मण नरसिंहन" यांची स्टारबक्स ह्या जागतीक ब्रँडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती झाली, ते मुळचे कुठले आहेत?
Anonymous Quiz
28%
पुणे
44%
बेंगळुरू
22%
चेन्नई
6%
हैद्राबाद
"स्टारबक्स" ही ______च्या दालनांची जगातील सर्वात मोठी शृंखला आहे.
Anonymous Quiz
17%
दागिने आणि हिरे
53%
कॉफी
17%
बर्गर
13%
सौंदर्य प्रसाधने