🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पोर्तुगाल या देशाची राजधानी कोणती आहे?
Anonymous Quiz
27%
माद्रिद
17%
साक्री
14%
बर्न
42%
लिस्बन
"अनटू धिस लास्ट" हे पुस्तक/ निबंध कुणाचा आहे?
Anonymous Quiz
14%
महात्मा गांधी
65%
रस्किन बाँड
16%
मॅक्समुलर
5%
लॉर्ड मेकॉले
महात्मा गांधी यांनी "सत्याग्रह" हा शब्द किंवा संकल्पना कोणत्या लेखकाच्या एका निबंधातून घेतली होती?
Anonymous Quiz
27%
हेन्री डेव्हिड थोरो
54%
रस्किन बाँड
15%
लुई फिशर
4%
डेनिस डाल्टन
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २ सप्टेंबर २०२२  लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👆👆👆👆

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆


📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖




३ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता आधरित प्रश्न.. 👇👇👇👇
महाराष्ट्रात शिकलेले व अस्खलित मराठीत बोलणारे देवेशचंद्र ठाकूर कोणत्या राज्याच्या विधान परिषदेचे सभापती बनले?
Anonymous Quiz
20%
पश्चिम बंगाल
34%
उत्तरप्रदेश
37%
बिहार
8%
कर्नाटक
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे सदस्य होते?
📌 हा प्रश्न त्यादिवशीच्या बातमीवर आधारीत होता परंतू आजच्या बातमीनुसार हा प्रश्न रद्द ठरतो....

📌 कारण आजच्या लोकसत्ता मध्ये अभिजीत सेन हे नियोजन आयोग आणि चौदावा वित्त आयोग याचे देखील सदस्य होते....

📌त्यामुळे ही चूक दुरुस्त करावी....

📌आणि एकही विद्यार्थ्याची लक्षात हे चूक आली नाही ही खेदाची बाब आहे |