झारखंडचे राज्यपाल कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
हेमंत सोरेन
34%
आरिफ मोहंमद खान
39%
रमेश बैस
10%
मंगेशकुमार ठाकूर
भारतीय वंशाचे अँटोनियो कॉस्टा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
9%
स्वीडन
26%
माल्टा
33%
मेक्सिको
32%
पोर्तुगाल
एका भारतीय गर्भवतीचा मृत्यू झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणत्या देशाच्या आरोग्यमंत्रिने राजीनामा दिला?
Anonymous Quiz
8%
फ्रान्स
22%
जर्मनी
54%
पोर्तुगाल
16%
फिनलंड
"अनटू धिस लास्ट" हे पुस्तक/ निबंध कुणाचा आहे?
Anonymous Quiz
14%
महात्मा गांधी
65%
रस्किन बाँड
16%
मॅक्समुलर
5%
लॉर्ड मेकॉले
"इंडियन ओपिनियन" हे साप्ताहिक कुणाचे होते?
Anonymous Quiz
11%
सुभाषचंद्र बोस
22%
पंडित नेहरू
23%
मोतीलाल नेहरू
44%
यापैकी नाही
महात्मा गांधी यांनी "सत्याग्रह" हा शब्द किंवा संकल्पना कोणत्या लेखकाच्या एका निबंधातून घेतली होती?
Anonymous Quiz
27%
हेन्री डेव्हिड थोरो
54%
रस्किन बाँड
15%
लुई फिशर
4%
डेनिस डाल्टन
ब्युरोक्रसी ह्या शब्दासाठी "नोकरशाही" हा शब्द कोणी रुजवला?
Anonymous Quiz
30%
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
34%
लोकमान्य टिळक
28%
साहित्यसम्राट न. ची. केळकर
7%
आचार्य अत्रे
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👆👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
३ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता आधरित प्रश्न.. 👇👇👇👇
📌 २ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👆👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
३ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता आधरित प्रश्न.. 👇👇👇👇