मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा
Anonymous Quiz
34%
ते सोवियत संघाचे पहिले अध्यक्ष होते.
15%
त्यांनी त्यांच्या कालावधीत "ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका" या धोरणांचा अवलंब केला.
26%
२५ डिसेंबर १९९१ रोजी त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
25%
त्यांनी राजीनामा दिल्यानंतर एकाच दिवसाने सोविएत संघाचे विघटन झाले.
मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी त्यांच्या कालावधीत "ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका" या धोरणांचा अवलंब केला, ग्लासनोस्त म्हणजे काय?
Anonymous Quiz
28%
पारदर्शकता
39%
खुलेपणा
29%
प्रामाणिकपणा
4%
धाडसीपणा
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👆👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👆👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज "विक्रांत" चे अनावरण(नरेंद्र मोदी यांच्या हस्ते) कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
Anonymous Quiz
52%
कोचिन शिपयार्ड लिमिटेड
24%
माझगाव डॉक
20%
पंडित दीनदयाळ उपाध्याय कांडला बंदर
4%
चेन्नई
झारखंडचे राज्यपाल कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
हेमंत सोरेन
34%
आरिफ मोहंमद खान
39%
रमेश बैस
10%
मंगेशकुमार ठाकूर
भारतीय वंशाचे अँटोनियो कॉस्टा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
9%
स्वीडन
26%
माल्टा
33%
मेक्सिको
32%
पोर्तुगाल
एका भारतीय गर्भवतीचा मृत्यू झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणत्या देशाच्या आरोग्यमंत्रिने राजीनामा दिला?
Anonymous Quiz
8%
फ्रान्स
22%
जर्मनी
54%
पोर्तुगाल
16%
फिनलंड