🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस मुळे कोणता कर्करोग होतो?
Anonymous Quiz
39%
स्तनांचा
25%
रक्ताचा
16%
केसांचा
19%
यापैकी नाही
NCRB च्या अहवालानुसार भारतात दररोज सरासरी ______बलात्काराचे गुन्हे होतात.
Anonymous Quiz
12%
७१
53%
८६
25%
९८
10%
१०२
NCRB च्या. अहवालानुसार २०२१ मध्ये भारतात सर्वाधिक बलात्कारांच्या घटनांची नोंद कोणत्या राज्यात झाली?
Anonymous Quiz
19%
महाराष्ट्र
26%
बिहार
31%
राजस्थान
24%
उत्तरप्रदेश
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (NCRB) कोणत्या मंत्रालय अंतर्गत कार्य करते?
Anonymous Quiz
5%
प्रधान मंत्री कार्यालय
31%
संरक्षण मंत्रालय
13%
ग्रामविकास मंत्रालय
51%
गृह मंत्रालय
ज्यांच्या नावे रेमेन मॅगसेसे पुरस्कार दिला जातो ते ______देशाचे राष्ट्राध्यक्ष होते.
Anonymous Quiz
12%
इंडोनेशिया
14%
मलेशिया
8%
सिंगापूर
66%
फिलिपाईन्स
मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे नुकतेच निधन झाले , त्यांना "दुर्मिळ नेतृत्वगुण असलेला नेता" अश्या शब्दात कुणी श्रद्धांजली वाहिली?
Anonymous Quiz
39%
नरेंद्र मोदी
44%
जो बायडन
13%
पुतीन
4%
शी जिनपिंग
मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी त्यांच्या कालावधीत "ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका" या धोरणांचा अवलंब केला, ग्लासनोस्त म्हणजे काय?
Anonymous Quiz
28%
पारदर्शकता
39%
खुलेपणा
29%
प्रामाणिकपणा
4%
धाडसीपणा