🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
भारतात सध्या एक हजार लोकसंख्येमागे किती डॉक्टर आहेत?
Anonymous Quiz
15%
30%
०.९४
33%
०.८६
22%
०.७७
१९३० साली इंग्रजांविरुद्ध जंगल सत्याग्रह झाला ते "चिरनेर" गाव कोणत्या जिल्हयातील आहे?
Anonymous Quiz
16%
रत्नागिरी
44%
नंदूरबार
23%
धुळे
17%
रायगड
"लेक मिड" ह्या ______देशातील जलाशयाने तळ गाठला आहे.
Anonymous Quiz
29%
अमेरिका
42%
केनिया
25%
युक्रेन
4%
चीन
दुष्काळामुळे जगासमोर महागाई आणि उपासमारीची भीती व्यक्त करणारी माहिती नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि _____यांनी जाहीर केली आहे.
Anonymous Quiz
33%
UNO
27%
युरोपियन युनियन
22%
NASA
18%
जागतीक हवामान संघटना
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 ३१ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👆👆👆👆

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १ सप्टेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
आद्य शंकराचार्य यांचे जन्मगाव असलेले "कलाडी" हे गाव कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
34%
तामिळनाडू
38%
केरळ
26%
उत्तराखंड
2%
पंजाब
गर्भाशय मुखाचा कर्करोग वर उपचारासाठी "सर्वावाक" ही लस कुणी तयार केली?
Anonymous Quiz
38%
सिरम
37%
भारत बायोटेक
20%
ICMR
5%
हाफकिन
ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस मुळे कोणता कर्करोग होतो?
Anonymous Quiz
39%
स्तनांचा
25%
रक्ताचा
16%
केसांचा
19%
यापैकी नाही