अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे सदस्य होते?
Anonymous Quiz
16%
निती आयोग
39%
नियोजन आयोग
19%
वित्त आयोग
26%
वरीलपैकी सर्व
अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांच्या बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
7%
ते सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे विरोधक होते.
29%
१९९७ मध्ये कृषी खर्च आणि किंमत आयोगाचे अध्यक्ष होते.
19%
त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
45%
वरीलपैकी सर्व बरोबर
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
28%
१९७०
36%
१९७३
26%
१९७५
9%
१९७९
"सिडको" चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
17%
नवी दिल्ली
72%
नवी मुंबई
8%
चेन्नई
3%
बेंगळुरू
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कव्हरेज किती लाख रुपयांपर्यंत आहे?
Anonymous Quiz
16%
२ लाख
27%
२ लाख पन्नास हजार
51%
पाच लाख
5%
दहा लाख
भारतात किती टक्के ई - कचऱ्यावर प्रक्रिया होते?
Anonymous Quiz
13%
९.७
34%
११.६
34%
१७.४
19%
२२ टक्के
ई - कचरा व्यवस्थापन नियम , २०१६ नुसार किती प्रकारच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासुन ई - कचऱ्याची निर्मिती होते?
Anonymous Quiz
7%
१५
50%
२१
35%
२७
8%
३२
ई - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी देशात एकूण ४७२ केंद्रे आहेत त्यापैकी सर्वाधिक ११६ केंद्रे कोणत्या राज्यात आहेत?
Anonymous Quiz
11%
कर्नाटक
61%
महाराष्ट्र
20%
आंध्रप्रदेश
8%
केरळ
भारतात सध्या एक हजार लोकसंख्येमागे किती डॉक्टर आहेत?
Anonymous Quiz
15%
१
30%
०.९४
33%
०.८६
22%
०.७७
१९३० साली इंग्रजांविरुद्ध जंगल सत्याग्रह झाला ते "चिरनेर" गाव कोणत्या जिल्हयातील आहे?
Anonymous Quiz
16%
रत्नागिरी
44%
नंदूरबार
23%
धुळे
17%
रायगड
"लेक मिड" ह्या ______देशातील जलाशयाने तळ गाठला आहे.
Anonymous Quiz
29%
अमेरिका
42%
केनिया
25%
युक्रेन
4%
चीन