🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३० ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...
📌 Current plus Current Base Static GK

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन चे किती किमी अंतर आहे?
Anonymous Quiz
13%
५०२ किमी
49%
५०८ किमी
35%
५१३ किमी
3%
५२२ किमी
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व चे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
25%
नॅन्सी पॉवेल
24%
बेडण पॉवेल
46%
जेरॉम पॉवेल
5%
यापैकी नाही
डाऊ जोन्स, S&P , NASDAQ हे कोणत्या देशातील शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक आहेत?
Anonymous Quiz
7%
कॅनडा
68%
अमेरिका
22%
जपान
4%
जर्मनी
रियल इस्टेट रेगुलेशन ॲक्ट कोणत्या वर्षी करण्यात आला?
Anonymous Quiz
10%
२०१५
54%
२०१६
30%
२०१७
7%
२०१८
महारेरा चे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
22%
मिलिंद म्हैसकर
52%
अजॉय मेहता
20%
महेश पाठक
5%
डॉ. वसंत प्रभू
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌३० ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌३० ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३१ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे सदस्य होते?
Anonymous Quiz
16%
निती आयोग
39%
नियोजन आयोग
19%
वित्त आयोग
26%
वरीलपैकी सर्व