🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २९ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २९ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
28%
१९१७
33%
१९२५
33%
१९२९
7%
१९३२
सध्या सुरू असलेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
8%
श्रीलंका
76%
संयुक्त अरब अमिराती
12%
भारत
4%
बांगलादेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी "स्मृतीवन स्मारकाचे" उद्घाटन केले?
Anonymous Quiz
26%
पुलवामा
23%
पुरी
21%
कटक
29%
भुज
परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्प किती मेगावॉटचा आहे?
Anonymous Quiz
10%
१९२०
33%
१७४०
33%
८४०
24%
६९०
प्रणित शेळके आणि योगेश बडगुजर या तरुणांनी "माउंट एल्ब्रस" हे शिखर सर केले ते कोणत्या विभागांचे जवान आहेत?
Anonymous Quiz
6%
भूदल
20%
मुंबई पोलीस
58%
केंद्रीय राखीव पोलीस दल
16%
यापैकी नाही
"माउंट एल्ब्रुस" हे _______मधील सर्वोच्च शिखर आहे.
Anonymous Quiz
17%
दक्षिण अमेरिका
41%
उत्तर अमेरिका
35%
युरोप
7%
अंटार्टिका
कोरोनाची लस न घेतल्यामुळे कोणता खेळाडू यंदा अमेरिकन टेनिस स्पर्धेत सहभागी होवू शकत नाही?
Anonymous Quiz
24%
राफेल नदाल
32%
डॅनिएल मेदवेदेव
16%
एमा राडकाणू
28%
यापैकी नाही
अमेरिकन टेनिस स्पर्धा बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
10%
ही वर्षातील तिसरी स्पर्धा असते.
48%
ही वर्षाची अखेरची ग्रँडस्लॅम असते.
16%
यापैकी नाही
25%
वरील दोन्ही विधाने बरोबर
नोवाक जोकोविच ह्या सर्बियाच्या खेळाडूने आत्तापर्यंत किती ग्रँडस्लॅम जिंकले आहेत?
Anonymous Quiz
10%
२०
50%
२१
34%
२२
6%
२३
"एक देश एक खत" ही योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत चालू करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
8%
कृषी मंत्रालय महाराष्ट्र
69%
केंद्रिय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
14%
केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय
9%
यापैकी नाही