🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
मराठी साहित्यातील पहिला चार कादंबरींमध्ये समावेश असलेली "पण लक्षात कोण घेतो" या कादंबरीचे लेखक कोण होते?
Anonymous Quiz
10%
बाबा पद्मनजी
35%
लक्ष्मण मोरेश्वर शास्त्री हळवे
11%
रा. भी. गुंजीकर
45%
हरी नारायण आपटे
मराठी साहित्यातील पहिल्या चार कादंबऱ्यांमध्ये समावेश असलेली व ऐतिहासिक कादंबरी "मोचनगड" चे लेखक कोण होते?
Anonymous Quiz
11%
हरि नारायण आपटे
49%
लक्ष्मण मोरेश्वर शास्त्री हळबे
33%
रा. भी. गुंजिकर
7%
नारो सदाशिव रिसबूड
पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा कोणत्या देशात पुतळा उभारला जाणार आहे?
Anonymous Quiz
9%
अमेरिका
22%
कॅनडा
65%
मेक्सिको
4%
फ्रान्स
मेक्सिकोमध्ये पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कुणाच्या हस्ते होणार आहे?
Anonymous Quiz
16%
द्रोपदी मुरमु
28%
नरेंद्र मोदी
44%
ओम बिर्ला
11%
जगदीप धनखड
मेक्सिको मध्ये पांडुरंग सदाशिव खानखोजे आणि_______यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात येणार आहे.
Anonymous Quiz
13%
महात्मा गांधी
28%
मादाम कामा
48%
स्वामी विवेकानंद
11%
सुभाषचंद्र बोस
प्रसिद्ध अमेरिकन लेखिका राशेल कार्सन यांनी "सायलेंट स्प्रिंग" हे पुस्तक कोणत्या वर्षी लिहिले?
Anonymous Quiz
23%
१९६२
40%
१९७३
31%
१९७९
6%
११९८३
"सह्याद्रीची आर्त हाक" हे पुस्तक वनराई प्रकाशन मार्फत प्रकाशित होत आहे, ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
10%
हर्षदा स्वकुळ
75%
डॉ.माधव गाडगीळ
11%
नारायण राणे
4%
पी साईनाथ
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌२८ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆

📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...

📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २९ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇

📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...

📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
28%
१९१७
33%
१९२५
33%
१९२९
7%
१९३२