🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २८ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇

📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...

📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
न्या. उदय उमेश लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनले, ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत?
Anonymous Quiz
8%
पुणे
54%
सोलापूर
30%
सातारा
8%
मुंबई
झारखंड विधानसभेत किती सदस्य आहेत?
Anonymous Quiz
26%
७०
39%
८१
27%
८५
9%
८९
भारतीय लष्कराचे दक्षिण कमांड मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
28%
पुणे
30%
चेन्नई
32%
बेंगळुरू
10%
कन्याकुमारी
लिंथोई चनांबा हिने जागतीक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले व अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
22%
जिम्नॅस्टिक
19%
कुस्ती
55%
ज्युडो
4%
जलतरण
"हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ" ह्या कादंबरीसाठी भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
Anonymous Quiz
19%
२०१३
47%
२०१५
25%
२०१७
9%
२०१८
बंगाली साहित्यातील पहिली कादंबरी "दुर्गेशनंदिनी" चे लेखक कोण होते?
Anonymous Quiz
44%
बंकिमचंद चटोपाध्याय
18%
राजाराम मोहन रॉय
17%
रवींद्रनाथ टागोर
22%
दिगंबर विष्णू विश्वास