"Constitutional Concerns" ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
28%
न्या. रंजन गोगोई
38%
न्या. चलमेश्र्वर
23%
न्या. पी सतशिवम
11%
न्या. बालकृष्णन
विजय साई यांनी लिहिलेले "द मेनी लाइव्हज ऑफ मंगलमपल्ली बालमुरलीकृष्णा" पुस्तक हे बालमुरलीकृष्णा यांच्या जीवनावर आधारित आहे, ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते?
Anonymous Quiz
24%
संगीत
40%
साहित्य
31%
शिल्पकार
5%
राजकीय
📌 महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्राची सुद्धा काही महत्वाची बातमी असेल तर त्यावर आधारित प्रश्न घ्यायचे कां????
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २८ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २८ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
न्या. उदय उमेश लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनले, ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत?
Anonymous Quiz
8%
पुणे
54%
सोलापूर
30%
सातारा
8%
मुंबई
भारतीय लष्कराचे दक्षिण कमांड मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
28%
पुणे
30%
चेन्नई
32%
बेंगळुरू
10%
कन्याकुमारी
लिंथोई चनांबा हिने जागतीक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले व अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
22%
जिम्नॅस्टिक
19%
कुस्ती
55%
ज्युडो
4%
जलतरण
"लिथोई चनांबा" हीच्याबाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
36%
ती मेघालयची खेळाडू आहे.
17%
तिने जागतिक स्पर्धेत ज्युडो खेळात सुवर्णपदक मिळवले
27%
तिने ब्राझीलच्या बियांका रेईस चा पराभव केला.
20%
अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली खेळाडू आहे