🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌२५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆

📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...

📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २६ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇

📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...

📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर ठराविक मंडळात मंजूर झाला, त्याला अंतिम मान्यता कोण देईल?
Anonymous Quiz
13%
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय
29%
केंद्रीय विधि व न्याय मंत्रालय
50%
केंद्रीय गृहमंत्रालय
8%
यापैकी नाही
शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल भारतातील 46 शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, त्यात महाराष्ट्रातील किती शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
31%
32%
30%
8%
२४ ऑगस्ट हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे?
Anonymous Quiz
41%
युक्रेन
25%
ब्राझील
28%
श्रीलंका
6%
सिंगापूर