🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राज्य परिवहन महामंडळाच्या(ST) प्रवाशांना डिजिटल तिकीट काढता येणार आहे , यासाठी कोणती बँक सहकार्य करणार आहे?
Anonymous Quiz
33%
स्टेट बँक ऑफ इंडिया
40%
बँक ऑफ महाराष्ट्र
15%
बँक ऑफ बडोदा
12%
HDFC बँक
चीनने WTO चे कोणत्या वर्षी सदस्यत्व स्वीकारले?
Anonymous Quiz
24%
१९९५
34%
१९९८
32%
२००१
10%
२००५
अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याचा कोणत्या तालुक्यात आहेत???
Anonymous Quiz
25%
पैठण
30%
कन्नड
35%
सोयगाव
11%
वैजापूर
बिहार विधानसभेत किती सदस्य आहेत?
Anonymous Quiz
8%
२२५
33%
२३४
26%
२३९
33%
२४३
अमृतानंदमयी मठ ह्या संस्थेतर्फे चालवण्यात येत असणारे ८१ विशेष सेवा देणारे देशातील सर्वात मोठे सुपर स्पेशालिटी रुग्णालय (असा दावा संस्थेने केला आहे) चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी केले?
Anonymous Quiz
25%
फरिदाबाद
33%
नोएडा
38%
गूरुग्राम
5%
मेरठ
यंदाचे पुणे फेस्टिवल कुणाला समर्पित करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
18%
राहुल बजाज
46%
लता मंगेशकर
31%
राकेश झुनझुनवाला
5%
विनायक मेटे
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌२५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆

📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...

📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २६ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇

📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...

📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर ठराविक मंडळात मंजूर झाला, त्याला अंतिम मान्यता कोण देईल?
Anonymous Quiz
13%
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय
29%
केंद्रीय विधि व न्याय मंत्रालय
50%
केंद्रीय गृहमंत्रालय
8%
यापैकी नाही