ऑल इंडिया स्टुडंट कॉन्फरन्स (AISF) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
13%
१९२८
30%
१९३२
52%
१९३६
6%
१९४०
नलिनी रंजन सरकार समितिचा संबंध कोणत्या भारतीय संस्थेशी जोडला गेला आहे?
Anonymous Quiz
30%
IIT
36%
AIIMS
28%
UGC
6%
BARC
कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
18%
१९४२
32%
१९४४
36%
१९४६
14%
यापैकी नाही
Tata Institute Of Fundamental Reasearch (TIFR) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
24%
१९३५
36%
१९४०
26%
१९५०
14%
यापैकी नाही
पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या वर्षी इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते?
Anonymous Quiz
24%
१९३८
19%
१९४१
40%
१९४७
17%
१९५१
"न्यू दिल्ली टेलव्हिजन लिमिटेड" ह्या प्रसारण वाहिनी मधील २९ टक्के भाग भांडवल कुणी विकत घेतले?
Anonymous Quiz
10%
अंबानी समूह
62%
अदानी समूह
24%
टाटा समूह
4%
गोदरेज समूह
सध्या सरकारी देण्याचे GDP शी एकूण प्रमाण_____टक्के आहे आणि त्यात परकीय कर्जाचे GDP शी प्रमाण_____टक्के इतके आहे.
Anonymous Quiz
12%
८९, ४५
57%
८३, १९
27%
७९, १६
4%
७५, १४
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌२४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK

📌 २५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌प्रत्येक प्रश्नांच्या खालील कॉमेंट पाहणे अनिवार्य आहे अन्यथा नुसते प्रश्न सोडवून काही फायदा नाही...

डॉ. संगीता बर्वे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला त्याबाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
15%
त्यांना बाल साहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला जो देशातील २१ भाषांत दिला जातो.
21%
त्यांच्या "आईची वही" ह्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
36%
मुलांनी दैनंदिनी लिहावी या उद्देशाने त्यांनी हे पुस्तक दिले आहे.
29%
वरीलपैकी सर्व बरोबर