🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌२३ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
16%
सातारा
10%
पुणे
65%
जालना
9%
औरंगाबाद
ऑल इंडिया स्टुडंट कॉन्फरन्स (AISF) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
13%
१९२८
30%
१९३२
52%
१९३६
6%
१९४०
नलिनी रंजन सरकार समितिचा संबंध कोणत्या भारतीय संस्थेशी जोडला गेला आहे?
Anonymous Quiz
30%
IIT
36%
AIIMS
28%
UGC
6%
BARC
कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
18%
१९४२
32%
१९४४
36%
१९४६
14%
यापैकी नाही
Tata Institute Of Fundamental Reasearch (TIFR) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
24%
१९३५
36%
१९४०
26%
१९५०
14%
यापैकी नाही
पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या वर्षी इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते?
Anonymous Quiz
24%
१९३८
19%
१९४१
40%
१९४७
17%
१९५१
"न्यू दिल्ली टेलव्हिजन लिमिटेड" ह्या प्रसारण वाहिनी मधील २९ टक्के भाग भांडवल कुणी विकत घेतले?
Anonymous Quiz
10%
अंबानी समूह
62%
अदानी समूह
24%
टाटा समूह
4%
गोदरेज समूह
सध्या सरकारी देण्याचे GDP शी एकूण प्रमाण_____टक्के आहे आणि त्यात परकीय कर्जाचे GDP शी प्रमाण_____टक्के इतके आहे.
Anonymous Quiz
12%
८९, ४५
57%
८३, १९
27%
७९, १६
4%
७५, १४