कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) कोणत्या वर्षी स्थापन झाले?
Anonymous Quiz
36%
१९८६
31%
१९८९
27%
१९९३
6%
१९९५
देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीत भारताचा किती टक्के वाटा आहे?
Anonymous Quiz
24%
७० टक्के
39%
८१ टक्के
22%
८९ टक्के
15%
९८ टक्के
CBI बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
11%
दिल्ली पोलिसांची विशेष शाखेचा दर्जा CBI ला आहे.
25%
कोणत्याही राज्यात गुन्ह्याचा तपासासाठी त्या राज्याचा मंजुरीनंतर केंद्रसरकार CBI ला परवानगी देते.
32%
सर्वोच्च व उच्च न्यायालय देशातील कुठेही त्या राज्याच्या परवानगी शिवाय चौकशीचे आदेश देवू शकते
32%
यापैकी नाही
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
28%
टोकियो
38%
बीजिंग
23%
पॅरीस
11%
बाली
CBI कोणत्या कायद्याअंतर्गत कार्य करते?
Anonymous Quiz
9%
दिल्ली पोलिस कायदा, १९४३
48%
दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायदा, १९४६
22%
केंद्रीय पोलीस विशेष कायदा,१९४६
20%
वरीलपैकी सर्व
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌२२ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌२२ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २३ ऑगस्ट २०२२, सोमवार लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २३ ऑगस्ट २०२२, सोमवार लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
UPI चे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
7%
Union Public Service
21%
United Payment Service
58%
Unified Payment Service
14%
यापैकी नाही
बुद्धीबळपटू आर प्रज्ञानंद बाबत अयोग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
9%
क्रिप्टो चषक बुद्धीबळ स्पर्धेत आर प्रज्ञानंद ने कार्लसन वर विजय मिळवला.
23%
परंतू प्रज्ञानंद ही स्पर्धा हरला.
46%
चेन्नई येथे झालेल्या ४४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड मध्ये आर प्रज्ञानंद ने सुवर्णपदक मिळवले.
23%
आर प्रज्ञानंद ने ह्या वर्षभरात कार्लसन ला एकूण तिसऱ्यांदा पराभूत केले.