🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
FTX CRYPTO चषक बुद्धीबळ स्पर्धेत भारताचा युवा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद याला पाचव्या फेरीत "लीएम ली" ने पराभूत केले, लीएम हा कोणत्या देशाचा बुद्धिबळपटू आहे?
Anonymous Quiz
29%
चीन
30%
रशिया
32%
युक्रेन
9%
स्वीडन
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌२१ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 नवीन विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर कॉमेंट मध्ये प्रश्नाचे विश्लेषण बघा....
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २२ ऑगस्ट २०२२, सोमवार लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
58%
१९२५
17%
१९३०
22%
१९३५
4%
१९४०
२०२० - २१ च्या तुलनेत २०२१- २२ मध्ये राज्यातून होणारी कृषी निर्यातीत किती टक्के वाढ झाली?
Anonymous Quiz
13%
९ टक्के
44%
१४ टक्के
38%
२२ टक्के
6%
३१ टक्के
कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) कोणत्या वर्षी स्थापन झाले?
Anonymous Quiz
36%
१९८६
31%
१९८९
27%
१९९३
6%
१९९५
देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीत भारताचा किती टक्के वाटा आहे?
Anonymous Quiz
24%
७० टक्के
39%
८१ टक्के
22%
८९ टक्के
15%
९८ टक्के
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
28%
टोकियो
38%
बीजिंग
23%
पॅरीस
11%
बाली